Pilgrimage I have seen essay in marathi/मी पाहिलेले तीर्थक्षेत्र निबंद
६. मी पाहिलेले तीर्थक्षेत्र
[मुद्दे : महाराष्ट्रात संत, देव आणि देवालये विपुल - प्रत्येक देवालयाची वैशि वेगळी - त्यांचे सण, उत्सव वेगळे- देवालयाला भेट - प्रत्यक्ष देवालय-जत्रेचे ठिकाण -ठिकाणाची वैशिष्ट्ये - भरलेली जत्रा.]
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तशीच ती देवदेवतांची भूमी आहे. नाशिक, पंढरप पैठण अशी तीर्थस्थाने महाराष्ट्रात आहेत. त्याप्रमाणे अष्टविनायक, अनेक ज्योतिर्लिंगे,अकरा मारुतीची स्थाने, शनि-शिंगणापूर अशी यादी तर संपणारी नाही. शिर्डीला भेटे दयायचीच,हे प्रत्येक भक्ताचे स्वप्न असतेच. याशिवाय प्रत्येक गावाचे ग्रामदैवत,ग्रामदेवता या असतात. वर्षातून एकदा, दोनदा त्या दैवतांचे सण-उत्सव होतात. त्या निमित्ताने तेथे जत्रा भरतात.
अशाच एका तीर्थक्षेत्राला जाण्याची संधी नुकतीच मला मिळाली. माझ्या एका मैत्रिणीचे घर खेड्यात होते. आम्ही काही मैत्रिणी तिच्या गावी गेलो होतो. भारतातल्या अनेक खेडेगावांसारखेच ते गाव होते. गावाची देवता सोमजाई हिचे मंदिर गावाच्या बाहेर एकाटेकडीवर होते. टेकडी फार उंच नव्हती. तरीपण अडीचशे, तीनशे पायया चढून जाव्या
लागत होत्या.
टेकडीवरचे देवालय मात्र नुकतेच बांधलेले होते. त्या कामासाठी देवीच्या ज्या भक्तांनी देणग्या दिलेल्या होत्या, त्यांची नावे देवळाच्या सभागृहात फलकावर कोरलेली होती.
गाभारा जरा खोलगट होता. दोन पायच्या उतरून खाली जावे लागत होते. गाभार्यात थोडा अंधारच होता. ही अष्टभुजा देवी होतो आणि तिच्या हातात वेगवेगळी शस्त्रे होती.देवाचा चेहरा तेजस्वी होता आणि तिचे डोळे विशाल होते.
उत्सव असल्यामुळे देवळात खूप गर्दी होती. देवळाच्या परिसरात व टेकडीखाली जत्रा भरली होती. खप दुकाने होती. काही प्रसादाची दुकानेही होती; आम्ही जत्रेची लुटली. देवीचे दर्शन घेतले व परतलो.

[शब्दार्थ :
1)सण-उत्सव-festivals.त्योहार-समारोह।
2)टेकडी-a small hill.पहाड़ी।
3)देणग्या - donations.दान, चंदा।
4)गाभारा -the innermos part of the temple where the image or idolof the deity stands.गर्भगृह।
5)तेजस्वी -bright, lustrous तेजवाला, प्रभावशाली।]
Pilgrimage I have seen essay in marathi/मी पाहिलेले तीर्थक्षेत्र निबंद
Reviewed by Shivam
on
June 21, 2018
Rating:
Reviewed by Shivam
on
June 21, 2018
Rating:

No comments