माझा महाराष्ट्र
९. माझा महाराष्ट्र
[: महाराष्ट्र प्राचीन राज्य - महाराष्ट्र महाराष्ट्राची
मुद्दे 'महाराष्ट्र ’ कसा ?- वैशिष्ट्ये
नैसर्गिक, ऐतिहासिक सांस्कृतिक, आधुनिक - महाराष्ट्राची महानता मी कशी
वाढवीन ?- मराठीचे स्थान.]
महाराष्ट्र हे एक प्राचीन आहे
राज्य . महाराष्ट्रात राहणार्या प्रत्येकाला मराठी
भाषा आपली वाटते. शिवरायांनी स्वराज्याची कल्पना लोकांपुढे ठेवली. ‘राजा कसा
असावा?' याचा योग्य आदर्श म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज होय. ज्ञानेश्वरी सांगणारे
श्रेष्ठ महाकवी संत ज्ञानेश्वर मराठीला प्रारंभीच्या काळात लाभलेतेव्हापासून मराठी
भाषेची . अगदी त्यावेळीही शतकात श्री चक्रधर
साहित्यपरंपरा अखंडित आहेतेराव्या
स्वामींनी सर्वत्र फिरून आल्यावर आपल्या शिष्यांना सांगितले होते की, ‘महाराष्ट्र
असावे. मराठी माणसाने आपल्या कष्टाने महाराष्ट्राला साखरेची व तांदळाची भूमी बनवले
आहे. मराठी माणूस कष्टाळू आहे. महाराष्ट्रात आज अस्तित्वात असलेले गड, किल्ले
महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देतात. सांस्कृतिक क्षेत्रातही महाराष्ट्र सदैव
अग्रेसर आहे.
नाटक ही मराठी माणसाची आवडती कला आहे. मराठी लावणी ही जगात सर्वत्र
कौतुकाने पाहिली व ऐकली जाते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत
तुकारामांपासून चालत आलेली मराठीची संतपरंपरा आजही अखंडित आहे. गाडगेबाबांचे
कार्य बाबा आमटे यांनी तेवढ्याच निष्ठेने केले आहे. स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी
महाराष्ट्र नेहमी तत्पर असतो. ‘जिंकू किंवा मरू' हा महाराष्ट्राचा बाणा आहे.
मी जगात कोठेही असली, तरी माझ्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचा लौकिक वाढवीन.
[ शब्दार्थ :
1)अग्रेसर -leading.अग्रणी।
2)लावणी -a kind of Marathi song and dance. मराठी गायन और नृत्य का एक प्रकार
3)बाणा-pledge,संकल्पप्रण।
4)लौकिक-, reputation fame.कीर्ति, प्रतिष्ठा।]

Reviewed by Shivam
on
January 30, 2020
Rating:

William Hill Betting Locations | Mapyro
ReplyDeleteFind William Hill herzamanindir sports betting locations in bsjeon Maryland, West Virginia, Indiana, Pennsylvania, wooricasinos.info South Dakota, West Virginia 1xbet 먹튀 and 메이피로출장마사지 more. BetRivers.com.